हामीद अन्सारींनी पाहिला कुतुब शाही मकबरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 09:04 IST2016-03-06T16:04:44+5:302016-03-06T09:04:44+5:30
हामीद अन्सारींनी पाहिला कुतुब शाही मकबरा

हामीद अन्सारींनी पाहिला कुतुब शाही मकबरा
ह दराबाद : स्थापत्य व शिल्पकलेत अपार रूची असणारे उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी आज रविवारी हैदराबादेच्या गोलकुंडा भागातील सुप्रसिद्ध कुतुब शाही मकबºयास भेट दिली. हैदराबादख्या दोन दिवसीय दौºयावर आले असताना उपराष्ट्रपतींनी आवर्जून कुतूबशाही मकबºयाचा दौरा केला. चारशे वर्षांपेक्षा अधिक प्राचीन असलेल्या या मकबºयास पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.