हेलीच्या पायाला जखम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 16:11 IST2016-05-07T10:41:08+5:302016-05-07T16:11:08+5:30
मॉडेल हेली बाल्डविनचा पायाला पुन्हा एकदा गंभीर जखम झाली आहे. गेल्या वेळेस ज्याठिकाणी जखम झाली होती, अगदी तेथेच पुन्हा एकदा जखम झाली आहे.
हेलीच्या पायाला जखम
म डेल हेली बाल्डविनचा पायाला पुन्हा एकदा गंभीर जखम झाली आहे. गेल्या वेळेस ज्याठिकाणी जखम झाली होती, अगदी तेथेच पुन्हा एकदा जखम झाली आहे. हेलीने ही बातमी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली असून, मेटबालच्या रात्री पायाला जखम झाल्याचे सांगितले. तसेच गेल्यावर्षी याच दिवशी पायाला गंभीर इजा झाली असेही तिने यावेळी सांगितले.