ग्रेटेस्ट एवर स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 05:45 IST2016-02-20T12:45:50+5:302016-02-20T05:45:50+5:30
हॉलीवुड अॅक्शन अभिनेता अनोल्ड श्वार्जनगर जगातील सर्वात अवघड अशा स्टंट टीव्ही शोला होस्ट करणार आहे.

ग्रेटेस्ट एवर स्टंट
ह लीवुड अॅक्शन अभिनेता अनोल्ड श्वार्जनगर जगातील सर्वात अवघड अशा स्टंट टीव्ही शोला होस्ट करणार आहे. अवघड स्टंटसाठीच ओळख असलेला अर्नोल्ड ‘अर्निस ५० ग्रेटेस्ट एवर स्टंट’ या शोला होस्ट करणार आहे. अर्नोल्ड या शोमध्ये गुरूच्या भूमिकेत असेल. स्पर्धकांना स्टंटबाबत माहिती देणे त्यांना प्रोत्साहित करणे आदी कामे अर्नोल्ड करताना बघावयास मिळणार आहे. या शोबाबत अर्नोल्ड उत्साहित असल्याचे त्यांनी एका वेबसाइटला सांगितले.