प्रॉपर्टीसाठी स्नूपला जायचे फुलपाखराच्या जन्मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 21:25 IST2016-05-10T15:55:13+5:302016-05-10T21:25:13+5:30
रॅपर स्नूप दॉगने एक आगळी-वगेळीच इच्छा बोलून दाखविली आहे. तो म्हणतो की, मला पुढच्या जन्मी फुलपाखरू बनायला आवडेल.

प्रॉपर्टीसाठी स्नूपला जायचे फुलपाखराच्या जन्मात
र पर स्नूप दॉगने एक आगळी-वगेळीच इच्छा बोलून दाखविली आहे. तो म्हणतो की, मला पुढच्या जन्मी फुलपाखरू बनायला आवडेल. त्याच्यामते, पुढच्या जन्मी मला फुलपाखराच्या जन्मात येवून माझ्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवणाºयावर मला लक्ष ठेवायचे आहे. मला माझे मृत्यूपत्र लिहून ठेवायचे नाही. मात्र माझ्या प्रॉपर्टीवरून वाद घालणाºयांवर लक्ष ठेवायचे आहे. मी कोणालाही एक रुपया देखील देणार नाही, असेही स्नूपने सांगितले.