क्रिकेटचा देव रॅम्पवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 12:06 IST2016-06-03T06:36:12+5:302016-06-03T12:06:12+5:30
सचिनचं हे आगळं वेगळं रुप
.jpg)
क्रिकेटचा देव रॅम्पवर
dir="ltr">क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगनं क्रिकेट रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. मात्र हाच विक्रमादित्य पहिल्यांदाच रॅम्पवर अवतरला आणि उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. अरविंद फॅशन ब्रँड्सच्या ट्रू ब्लू स्टोरच्या उदघाटनासाठी सचिन रॅम्पवर उतरला आणि त्यानं रॅम्प वॉक केला. सचिनसह लयभारी रितेश देशमुखसुद्धा रॅम्पवर अवतरला..मात्र सचिनचं हे आगळं वेगळं रुप निश्चित अनेकांसाठी सुखद धक्का ठरला.