घोस्ट इन द शेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 07:47 IST2016-03-06T14:47:31+5:302016-03-06T07:47:31+5:30
जापानी अभिनेता तकेशी बीट कितानु अभिनेत्री स्कार्लेट जोहानसन अभिनीत ‘घोस्ट इन द शेल’ या चित्रपटात काम करणार आहे.

घोस्ट इन द शेल
ज पानी अभिनेता तकेशी बीट कितानु अभिनेत्री स्कार्लेट जोहानसन अभिनीत ‘घोस्ट इन द शेल’ या चित्रपटात काम करणार आहे. मुळ जापानी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ममोरू ओशी यांनी केले आहे. कितानु पब्लिक सिक्युरिटी सेक्शन-नऊचे प्रमुख डाइस्युक अरमकी यांची भूमिका साकारणार आहे. १९९५ मध्ये आलेल्या जॉनी नेमोनिक या चित्रपटानंतर कितानुचा हा पहिलाच हॉलीवुड चित्रपट असेल. हा चित्रपट ३१ मार्च २०१७ ला रिली होणार आहे.
![बीट कितानु]()