हॉलीवुडमध्ये लोकप्रियता मिळविलेल्या फ्रीडा पिंटोने सांगितले की, हॉलीवुड फिल्म ‘नाइट आॅफ कप्स’मध्ये अभिनेता क्रिश्चियन बेल याच्यासोबत शुटिंग करताना तिच्याजवळ पटकथा नव्हती.
फ्रीडाची पटकथेविना अॅक्टींग
/>हॉलीवुडमध्ये लोकप्रियता मिळविलेल्या फ्रीडा पिंटोने सांगितले की, हॉलीवुड फिल्म ‘नाइट आॅफ कप्स’मध्ये अभिनेता क्रिश्चियन बेल याच्यासोबत शुटिंग करताना तिच्याजवळ पटकथा नव्हती. तरी देखील तिने उत्तम अभिनय केल्याची संगळ्यांनीच दाद दिली. स्लमडॉग मिलियनेअर या चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेल्या फ्रीडाने हॉलीवुडमध्ये चांगलाच जम बसविला आहे. यावेळी फ्रीडा म्हणते की, सुरुवातीला मला शुटिंगदरम्यान भिती वाटत होती. मात्र नंतर भिती कमी झाली.