फ्रीडा पिंटोची डिनर डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 17:56 IST2016-03-28T00:56:02+5:302016-03-27T17:56:02+5:30
‘स्लमडॉग मिलेनियर’ स्टार फ्रीडा पिंटो अलीकडे आपल्या बॉयफ्रेन्डसोबत डिनर डेटचा आनंद घेताना दिसली. देव पटेल!! छे!!! ब्रायफ्रेन्ड रॉनी बर्कार्डी.

फ्रीडा पिंटोची डिनर डेट
‘ ्लमडॉग मिलेनियर’ स्टार फ्रीडा पिंटो अलीकडे आपल्या बॉयफ्रेन्डसोबत डिनर डेटचा आनंद घेताना दिसली. देव पटेल!! छे!!! ब्रायफ्रेन्ड रॉनी बर्कार्डी. रॉनी प्रोफेशनल पोलो प्लेअर आहे. फ्रीडा व रॉनी दोघेही कॅलिफोर्नियास्थित वेस्ट हॉलिवूडमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसले. या दोघांमध्ये प्रेमाचे सूर आवळले जात असल्याची खबर आहे. अर्थात दोघेही आपल्या रिलेशनशिपबाबत काहीही बोलायला तयार नाही. गतवर्षी आक्टोबरपासून हे दोघेही सोबत आहे. यापूर्वी फ्रीडाच्या बर्थ डेला हे कपल एकत्र सुट्टया एन्जॉय करताना दिसले होते. गत महिन्यात आॅस्कर अवार्डला दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. यावेळी यांच्या रिलेशनशिप अधिकृत मानले गेले होते. ‘स्लमडॉग मिलेनियर’ने फ्रीडाला प्रचंड लोकप्रीयता मिळवून दिली. यापूर्वी देव पटेलसोबत तिच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या.