फ्रीडाची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 07:54 IST2016-02-25T14:54:19+5:302016-02-25T07:54:19+5:30

‘स्लमडॉग मिलियनेयर’ची अभिनेत्री फ्रीडा पिंटो ३१ व्या ‘इंडिपेंडेंट स्पिरिट अवॉर्डस्मध्ये उपस्थित राहणार आहे. 

Freedom Presence | फ्रीडाची उपस्थिती

फ्रीडाची उपस्थिती

ong>‘स्लमडॉग मिलियनेयर’ची अभिनेत्री फ्रीडा पिंटो ३१ व्या ‘इंडिपेंडेंट स्पिरिट अवॉर्डस्मध्ये उपस्थित राहणार आहे. सांता मोनिका येथे येत्या शनिवारी हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

फ्रीडाच्या व्यतिरिक्त जेसिका बेल, इदरीस एल्बा, जॅसन बॅटमॅन आणि एंथोनी मॅकई आदी स्टारदेखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन सॅटरडे नाईट लाईव्हचे केट मेकनन आणि सिलिकॉन वॅलीचे कुमॅन ननजानी यांनी केले आहे. 

Web Title: Freedom Presence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.