रक्तवाहिनीत रक्त गोठल्याने माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू रूग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:41 IST2016-01-16T01:18:50+5:302016-02-07T05:41:17+5:30
रक्तवाहिनीत रक्त गोठल्याने माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू सध्या दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रूग्णालयात उपचार घेत आहेत.

रक्तवाहिनीत रक्त गोठल्याने माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू रूग्णालयात
र ्तवाहिनीत रक्त गोठल्याने माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू सध्या दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचा माजी संघ सहकारी आणि माजी भारतीय कणर्धार मोहम्मद अझरूद्दीन याने गुरुवारी त्याची सिद्धूची भेट घेतली. त्याने यावेळी रुग्णालय प्रशासनाला ''माझा भाऊ आत असून मला त्याला भेटायचे आहे'' अशी विनंती केली होती. सिद्धूने या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.