फायनली....डिप्पी गॉट 'ट्रिपल्स एक्स' !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:02 IST2016-01-16T01:06:21+5:302016-02-12T05:02:13+5:30
बॉलीवूड क्वीन दीपिका पदुकोन हिने काही दिवसांपूर्वी विन डिजेलसोबत एक तिचा फोटो पोस्ट केला होता. टिव...

फायनली....डिप्पी गॉट 'ट्रिपल्स एक्स' !
ब लीवूड क्वीन दीपिका पदुकोन हिने काही दिवसांपूर्वी विन डिजेलसोबत एक तिचा फोटो पोस्ट केला होता. टिवटरवर पोस्ट करण्यात आलेला हा फोटो सगळीकडे व्हायरलही झाला. दीपिका 'ट्रिपल एक्स' मध्ये विन डिजेल सोबत दिसणार याविषयी अनेक अफवा होत्या.
नुकत्याच कळालेल्या माहितीनुसार, विन किंवा दीपिकाने टिवटरवर ही बातमी निश्चित केली आहे की, ती आता विन डिजेलसोबत ट्रिपल एक्स सीरीज मध्ये दिसेल. दिग्दर्शकाने डिप्पीच्या रोलविषयी सांगितले, ' आम्ही जानेवारीत शूट सुरू करतोय. पण ती फे ब्रुवारीत शूट सुरू करेल. फाईनली कॅट इज आऊट ऑफ द बॅग, वेल! डिप्पी ऑल द बेस्ट.