Fashion : आॅफिससाठी कपडे निवडताना...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 18:37 IST2017-07-28T13:07:33+5:302017-07-28T18:37:33+5:30
अनेकदा आपल्या कपड्यांमुळे काहीजण विनोदास पात्र ठरतात. आपलीही अशी फजिती होऊ नये म्हणून खास टिप्स..!
.jpg)
Fashion : आॅफिससाठी कपडे निवडताना...!
आ ण पाहिले असेलच की, एखादा सेलिब्रिटी जेव्हा आॅफिस वर्क करणाऱ्या व्यक्तीची भूमिका करतो तेव्हा त्याला लूक अगदी तसाच असतो आणि तोच अॅक्टर फॅशनेबल रोलमध्ये असेल तर त्याचा लूकदेखील बदलतो. ही सर्व किमया आहे, कपड्यांची. तो भूमिकेनुसार कपडे परिधान करतो म्हणून त्याचा लूक वेगवेगळा दिसतो.
आपणही आॅफिस वर्क करीत असाल तर आपले कपडेही आॅफिसला मॅच होतील असेच असावेत. बऱ्याचदा आपणास आॅफिस कपड्यांची जाण नसते. अनेकदा आपल्या कपड्यांमुळे आपण विनोदास पात्र ठरतो. अशी फजिती होऊ नये म्हणून आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या वापरून तुम्ही सगळ्यात हटके व स्टायलिश दिसू शकता.
* कपडे खरेदी करताना काय काळजी घ्याल?
* आॅफिसमध्ये घालायला निळा, ब्राऊन, पांढरा किंवा काळा रंग वापरा. या रंगांमुळे तुम्ही अधिकच सुंदर दिसाल.
* आॅफिससाठी नेहमी लेटेस्ट फॅशनचे कपडे वापरा. लेटेस्ट डिझाईनचे घालताना फार भडक कपडे घालू नका.
* आपले वजन जास्त असल्यास जॉमेट्रिकल प्रिंट जसे रेघा, वर्तुळ, चौकोन, त्रिकोण अशा विविध भूमितीय प्रिंटचे कपडे परिधान करु शकता. याने आपण स्लीम दिसाल आणि आकर्षकही वाटणार.
* आॅफिससाठी कपडे निवडताना आपल्या आॅफिसच्या वातावरणाचेच नव्हे तर आॅफिसच्या बाहेरील परिसराचेही भान ठेवायला हवे. वातानुरुप कपडे आकर्षक वाटतात.
* बहुतेकजण स्टायलिश दिसण्यासाठी नको ते कपडे वापरतात आणि आॅफिसात विनोदास पात्र ठरतात. त्यापेक्षा आपणास कम्फर्टेबल वाटतील असेच फॉर्मल कपडे घाला. स्टायलिस बनायच्या नादात असे कपडे घालू नका ज्यामुळे आॅफिसमध्ये तुम्ही विनोदास पात्र ठराल.