फराह बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 07:42 IST2016-03-06T14:42:02+5:302016-03-06T07:42:02+5:30

रिअ‍ॅलिटी टिव्ही स्टार फराह अब्राहमने खुलासा केला की, एकदा रात्री उशिरा फिरण्यासाठी गेले असता शोषणाला बळी पडताना बचावली आहे.

Farah escaped | फराह बचावली

फराह बचावली

अ‍ॅलिटी टिव्ही स्टार फराह अब्राहमने खुलासा केला की, एकदा रात्री उशिरा फिरण्यासाठी गेले असता शोषणाला बळी पडताना बचावली आहे. एका टॅक्सी डायव्हरने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वेळीच तिचा मित्र साइमन सरनने तिला वाचविले. साइमनने त्या टॅक्सी डायव्हरला प्रचंड मारहाण केली. तसेच त्याच्या टॅक्सीचा काचही फोडला. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

फराह अब्राहम

Web Title: Farah escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.