दोस्ती के लिए सबकुछ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 04:08 IST2016-03-04T11:08:23+5:302016-03-04T04:08:23+5:30
टेलर स्विफ्टचे म्हणणे आहे की, जर तिच्या काही जवळच्या मैत्रिणी तिच्या पूर्व बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध प्रस्थापित करू इच्छितात तर त्याला माझी काहीच हरकत नसेल.

दोस्ती के लिए सबकुछ
ट लर स्विफ्टचे म्हणणे आहे की, जर तिच्या काही जवळच्या मैत्रिणी तिच्या पूर्व बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध प्रस्थापित करू इच्छितात तर त्याला माझी काहीच हरकत नसेल. ‘यू बिलॉन्ग विद’ची गायिका असलेल्या टेलरचे बºयाचशा सेलिब्रेटींशी नाव जोडले गेले आहे. मात्र टेलर मैत्रिला अधिक प्राधान्य देत असल्याने तिच्या पूर्व बॉयफ्रेंडशी संबंध असलेल्या अभिनेत्रींशी तिने कधीच दूरावा केला नाही. उलट त्यांच्याशी तिचे आजही चांगलेच संबंध आहेत.
![टेलर स्विफ्ट]()