बॉलीवुडमध्ये ‘एपिक वॉर’ रिमेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 17:29 IST2016-03-26T00:29:27+5:302016-03-25T17:29:27+5:30
‘वेलकम बॅक’चे निर्माते फिरोज नाडियाडवाला प्रसिद्ध एपिक वॉर मुव्हीचा रिमेक बनविणार आहेत. २००७ मध्ये आलेला हॉलिवुड चित्रपट ३०० हा आता हिंदीत येणार आहे. जेरार्ड बटलर हा अभिनेता त्यात मुख्य भूमिकेत होता.

बॉलीवुडमध्ये ‘एपिक वॉर’ रिमेक
‘ ेलकम बॅक’चे निर्माते फिरोज नाडियाडवाला प्रसिद्ध एपिक वॉर मुव्हीचा रिमेक बनविणार आहेत. २००७ मध्ये आलेला हॉलिवुड चित्रपट ३०० हा आता हिंदीत येणार आहे. जेरार्ड बटलर हा अभिनेता त्यात मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे कथानक पर्शियन युद्धावर आधारित होते. फक्त ३०० योद्धे दहशत परसवणाºया हजारो सैनिकांचा पराभव करतात, याचे चित्रण त्यात आले होते. फ्रॅक मिलरच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. त्यात स्पार्टाचा योद्धा पिर्शयन देवांशी लढतो. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर खूप गाजला. त्याच्या हिंदी आवृत्तीबाबत प्रेक्षकांना उत्सुकता असेल.