एमाचा टॉपलेस सीन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 15:34 IST2016-04-08T22:34:15+5:302016-04-08T15:34:15+5:30
‘हॅरी पॉटर’ या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री एमा वाटसन तिच्या आगामी ‘रिग्रेशन’ या चित्रपटात टॉपलेस सीन्स देणार असल्याचे वृत्त आहे.

एमाचा टॉपलेस सीन्स
‘ ॅरी पॉटर’ या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री एमा वाटसन तिच्या आगामी ‘रिग्रेशन’ या चित्रपटात टॉपलेस सीन्स देणार असल्याचे वृत्त आहे. चित्रपटात एका अशा वडिलांची (एथन हॉक) कथा दाखविण्यात आली जो स्वत:च्या मुलीचे (वाटसन) लैगिंक शोषण करण्याच्या आरोपाखाली जेलमध्ये असतो. चित्रपटात मेरिल स्ट्रीपची सहायक भूमिका आहे. वाटसन सध्या हॅरी पॉटर या चित्रपटात मिळालेल्या लहान मुलीच्या ओळखीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर्षी तिचा नोआ हा चित्रपट रिलीज झाला होता. तसेच लवकरच ती ‘कोलोनिया दिग्नीदाद’ या चित्रपटात बघावयास मिळेल.