एलेन मायाळू हॉलिवूड सेलिब्रेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:22 IST2016-01-16T01:13:42+5:302016-02-07T08:22:36+5:30

अमेरिकेतील एका न्यूज चॅनेल एका सर्वेक्षण

Ellen Mayal Hollywood celebrity | एलेन मायाळू हॉलिवूड सेलिब्रेटी

एलेन मायाळू हॉलिवूड सेलिब्रेटी


/>अमेरिकेतील एका न्यूज चॅनेलने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार एलेन डिजनरस ही सर्वात मायाळू हॉलिवूड सेलिब्रेटी ठरली आहे. ती म्हणते, चाहत्यांच्या प्रेमासाठी त्यांचे धन्यवाद. त्यांना मी मायाळू वाटते ही खरच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. अँक्ट्रेस, लेखक, कॉमेडियन आणि समाजकार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या एलेनची जनसामान्यांत एक विनम्र, मनमिळाऊ आणि मदत करणारी सेलिब्रेटी म्हणून ओळख आहे.
 

Web Title: Ellen Mayal Hollywood celebrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.