पीसी-फ्रिडामध्ये इगो क्लॅश ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:33 IST2016-01-16T01:07:06+5:302016-02-05T10:33:16+5:30

वॉ शिंग्टन डीसी येथील एका इंटरनॅशनल इव्हेंटच्या पुस्तीकेत बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि हॉल...

Ego Clash in PC-Frida? | पीसी-फ्रिडामध्ये इगो क्लॅश ?

पीसी-फ्रिडामध्ये इगो क्लॅश ?

शिंग्टन डीसी येथील एका इंटरनॅशनल इव्हेंटच्या पुस्तीकेत बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि हॉलीवूड अभिनेत्री फ्रिडा पिंटो एकाच पेजवर त्यांचे फोटो लावण्यात आले नाहीत त्यामुळे पीसी आयोजकांवर नाराज झाली. आमंत्रितांच्या लिस्टमध्ये फ्रिडा पिंटोच्या खाली पीसीचे नाव होते. एवढेच नाही तर कार्यक्रमासाठी होस्ट फ्रिडा पिंटोची को होस्ट म्हणून पीसीचे नाव घेण्यात आले आहे. हा खरंतर पीसीला तिचा अपमान वाटला. म्हणून तिने आयोजकांशी संपर्क साधून झालेल्या अपमानाविषयी सांगितले तेव्हा तिला सांगण्यात आले की,' यूएसमधील फ्रिडा पिंटो हे प्रियंका चोप्रा या नावापेक्षाही मोठे नाव आहे.'

frida pinto

Web Title: Ego Clash in PC-Frida?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.