इंटरनेटवरील प्रभावी सेलिब्रिटी जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 05:32 IST2016-03-17T12:29:28+5:302016-03-17T05:32:27+5:30

कान्ये वेस्ट आणि किम कर्दाशिया या सेलिब्रिटी जोडीला टाइम साप्ताहिकाने इंटरनेटवरील सर्वाधिक प्रभावीत ३० जोड्यांच्या यादीत स्थान दिले आहे.

Effective celebrity couple on internet | इंटरनेटवरील प्रभावी सेलिब्रिटी जोडी

इंटरनेटवरील प्रभावी सेलिब्रिटी जोडी

रभावी सेलिब्रिटी जोडी
कान्ये वेस्ट आणि किम कर्दाशिया या सेलिब्रिटी जोडीला टाइम साप्ताहिकाने इंटरनेटवरील सर्वाधिक प्रभावीत ३० जोड्यांच्या यादीत स्थान दिले आहे. सुत्रानुसार रिअ‍ॅलिटी स्टार कर्दाशिया आणि ‘हॅरी पॉटर’ची लेखिका जे. के. रोलिंग यांना २०१५ मध्येच या यादीत स्थान मिळाले होते. पुढे त्यांनी २०१६ मध्येही हे स्थान कायम राखले आहे. कर्दाशिया तिच्या वादग्रस्त पोस्ट आणि न्युड सेल्फीमुळे नेहमीच आॅनलाइन चर्चेत आहे. लेखिका रोलिंगने तिच्या ट्विटर अकाउंटला व्यापक स्वरूप दिले आहे.  तर कान्ये वेस्ट हा ट्विटरवरील फॅशन, संगीत आदींमुळे नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. या यादीत जेम्स कोर्डन, डी. जे. खालिद, मशहूर फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, केटलिन जेनर, अ‍ॅँड्रयू बॅचलर आणि मॉडेल टेस हॉलीडे यांची नावे देखील समाविष्ट आहेत.

Web Title: Effective celebrity couple on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.