IIFA दरम्यान सलमान खानने प्रियंका व दीपिकाची सर्वांसमोर उडविली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 13:22 IST2016-06-24T07:52:06+5:302016-06-24T13:22:06+5:30
हे आपल्याला माहितच आहे की, बॉलिवूडचे सर्व स्टार्स स्पेन मध्ये साजरा होणाऱ्या आईफा सेरेमनीत सहभागी आहेत.

IIFA दरम्यान सलमान खानने प्रियंका व दीपिकाची सर्वांसमोर उडविली खिल्ली
ह आपल्याला माहितच आहे की, बॉलिवूडचे सर्व स्टार्स स्पेन मध्ये साजरा होणाऱ्या आईफा सेरेमनीत सहभागी आहेत. तिथे आईफातर्फे बॉलिवूड स्टार्ससाठी प्रेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. आणि त्यात सलमान खान, ऋतिक रोशन, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण, प्रियंका चोपड़ा, सोनाक्षी सिन्हा..आदी सहभागी होते. याच प्रसंगी गप्पा गोष्टींमध्ये सलमान खानने दीपिका व प्रियंका चोपडा यांची खिल्ली उडविली. मात्र एक मिनीट....येथे कोणती कंट्रोवर्सीची गोष्ट नाही, निव्वळ हे सर्व हास्य विनोदात घडले.
घडले असे की, सर्व स्टार्स स्टेजवर उपस्थित होते. जेव्हा सलमान खानने राकेश ओमप्रकाश मेहराचा ‘मिर्जिया’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉँच करण्यासाठी सर्व स्टार्सना स्टेजवरुन खाली उतरण्याची विनंती केली. तेव्हा सर्व स्टार्स खाली उतरले. मात्र स्टेजवर फक्त दीपिका आणि प्रियंकाच राहील्या होत्या, कारण दोघीही गप्पांमध्ये दंग होत्या. मग काय, सलमान मजाक मजाक मध्ये बोेलला, की ह्या दोघी विदेश चालल्या गेल्या आहेत....बाहेरील चित्रपट करीत आहेत...यांना भारतीय चित्रपटांबाबत काहीही घेणे देणे नाही...