जाहीरातींना बळी पडू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 20:20 IST2016-03-24T03:20:18+5:302016-03-23T20:20:18+5:30

टीव्हीवर दाखविण्यात येणाºया जाहीरातीमुळे लोक प्रभावीत होऊन, ते खरेदी करतात.

Do not fall prey to advertisements | जाहीरातींना बळी पडू नका

जाहीरातींना बळी पडू नका

 
दाचित आपल्याला माहिती नसेल  यामध्ये बहुतेक जाहीराती बनावट असतात. यामुळे आरोग्यासाठीही ते नुकसानदायक असून, त्यामुळे मृत्यूही ओढावू शकतो त्याची  ही माहिती
 भाजी : जाहीरातील दाखिवण्यात येणाºया भाज्या फे्रश दिसण्यासाठी त्यावरती हेयर स्प्रे प डिओड्रेंट प्रयोग केला जातो.
दुध : जाहीरातीत दाखविण्यात येणारे दूध चांगले दिसण्यासाठी त्यामध्ये साबणाचे पाणी मिक्स केले जाते.
चिकन : आपल्याला जाहीरातील चिकन खूप चांगले दिसत असेल परंतु, ते आकर्षक दिसण्यासाठी शू पॉलिसचा वापर केला जातो.
कोल्ड ड्रिंक्स : जाहीरातीत रिफ्रेशिंग दिसण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स ग्लासावर डिओ स्प्रे मारला जातो.

Web Title: Do not fall prey to advertisements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.