घटस्फोटाचा निर्णय बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 17:54 IST2016-05-08T12:24:05+5:302016-05-08T17:54:05+5:30
मेगन फॉक्सने पती ब्रायन आॅस्टिन ग्रीनसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय बदलला आहे. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात या जोडप्याने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता.

घटस्फोटाचा निर्णय बदलला
म गन फॉक्सने पती ब्रायन आॅस्टिन ग्रीनसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय बदलला आहे. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात या जोडप्याने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. दोघेही गेल्या सहा महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. मात्र नुकताच या दोघांनी आईलॅँडवरील वॅकेशन प्लॉन येथून परतल्यानंतर घटस्फोटाचा निर्णय बदलला आहे. त्यांच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की, मेगनला घटस्फोट हवा होता. तर ब्रयान तिची समजुत काढण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे दोघांचे वेगळे होणे जवळपास निश्चित होते. मात्र वॅकेशननंतर दोघांनीही निर्णय बदला आहे.