सेलिब्रिटींशी डेट करणे अवघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 21:06 IST2016-04-15T04:05:38+5:302016-04-14T21:06:22+5:30
मॉडेल हॅली बाल्डविनचे म्हणणे आहे की, सेलिब्रिटीला डेट करने फार अवघड आहे. सध्या हॅली गायक जस्टिन बीबरला डेट करीत असल्याची जोरदार चर्चा आहे.

सेलिब्रिटींशी डेट करणे अवघड
म डेल हॅली बाल्डविनचे म्हणणे आहे की, सेलिब्रिटीला डेट करने फार अवघड आहे. सध्या हॅली गायक जस्टिन बीबरला डेट करीत असल्याची जोरदार चर्चा आहे. मॅरी क्लेअर साप्ताहिकानुसार, लोकांचे लक्ष तिच्याकडे केंद्रीत व्हावे यासाठी ती डेट करीत नाही. कारण तिच्या मते इंडस्ट्रीत कोणालाही डेट करणे फार अवघड आहे. बीबर आणि हॅलीने कधीही एकमेकांना डेट करीत असल्याचे अधिकृतपणे सांगितले नाही.