आयपीएलमध्ये टीम घेण्याची इच्छा: धोनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:42 IST2016-01-16T01:14:35+5:302016-02-06T10:42:13+5:30
इंडियन प्रिमियर लिगमध्ये (आयपीएल) टीम घेण्याची माझी इच्छा असून, त्याबाबत मी बीसीसीआयकडे प्रस्तावदेखील दिला आहे, असे मत महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे.
.jpg)
आयपीएलमध्ये टीम घेण्याची इच्छा: धोनी
इ डियन प्रिमियर लिगमध्ये (आयपीएल) टीम घेण्याची माझी इच्छा असून, त्याबाबत मी बीसीसीआयकडे प्रस्तावदेखील दिला आहे. बीसीसीआयने अहमदाबाद, कानपूर आणि इंदौर या शहरांचा विकल्प दिला आहे. त्यावर मी सध्या विचार करीत आहे. क्रिकेट जिवंत राहणे आवश्यक आहे. कुठल्याही अनुचित प्रकाराचा आयपीएलवर परिणाम व्हायला नको, असे मत महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे.