न्याराने केले नशेते बोल्ड सीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 14:47 IST2016-06-05T09:17:28+5:302016-06-05T14:47:28+5:30
‘वन नाईट स्टॅँड’ या चित्रपटातील बोल्ड आणि इंटीमेट दृष्यांमुळे सनी लिआॅन आणि न्यारा बॅनर्जी या दोघी चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

न्याराने केले नशेते बोल्ड सीन
‘ न नाईट स्टॅँड’ या चित्रपटातील बोल्ड आणि इंटीमेट दृष्यांमुळे सनी लिआॅन आणि न्यारा बॅनर्जी या दोघी चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.
‘फिल्मफेयर’ने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री न्याराने हे मान्य केलं आहे की, बेडरुम सीन करतांना तिला अयोग्य वाटत होते, असले सीन करण्यासाठी तिने अल्कोहोल घेतली होती. म्हणजेच ती बोल्ड सीन करतांना नशेत होती.
न्याराने ‘वन नाइट स्टँड’ सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव सांगताना असे म्हटलं की, ‘मला रात्री हे सीन शूट करायचे होते आणि सकाळी बंगळुरुसाठी फ्लाईट पकडायची होती. त्यामुळे युनिटमधील लोकांनी तिला शुद्धीत यावी म्हणून शूटनंतर लिंबू पाणी दिले.