दीपिकाने दाखविला आपला सेक्सी अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 14:40 IST2016-06-23T09:10:19+5:302016-06-23T14:40:19+5:30
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतेच एक मॅड्रिड इवेंटमध्ये पदार्पण केले. या दरम्यान दीपिका खूपच हॉट आणि आकर्षक अंदाजात दिसत होती

दीपिकाने दाखविला आपला सेक्सी अंदाज
ब लिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतेच एक मॅड्रिड इवेंटमध्ये पदार्पण केले. या दरम्यान दीपिका खूपच हॉट आणि आकर्षक अंदाजात दिसत होती. या मौक्यावर दीपिकाने आपली डीप क्लीवेजच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षिक केले.
या ड्रेसवरचा फोटो तिने नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आपल्या सांगू इच्छितो की, या सध्या दीपिका हॉलिवूड ‘द रिटर्न आॅफ जेंडर केज’ या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटात तिच्या सोबत हॉलिवूड स्टार विन डीजल आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.