शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 19:03 IST

बॉलिवूड सेलिब्रिटी आपला लूक आणि आउटफिट्ससाठी नेहमीच कॉन्शिअस असतात. परंतु कलरबाबत यांच्यामध्ये एक वेगळचं क्रेझ पाहायला मिळते.

बॉलिवूडसेलिब्रिटी आपला लूक आणि आउटफिट्ससाठी नेहमीच कॉन्शिअस असतात. परंतु कलरबाबत यांच्यामध्ये एक वेगळचं क्रेझ पाहायला मिळते. सोनम कपूर, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा किंवा अलिया भट्ट यांच्या फॅशन सेन्सची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा होताना दिसून येते. सध्या या बॉलिवूड दिवाज पिंक कलरसाठी असलेल्या आपल्या क्रेझबाबत चर्चेमध्ये आहे. एखादा इव्हेंट असो किंवा एअरपोर्ट लूक. त्या नेहमीच आपल्या आउटफिट्सबाबत कॉन्शिअस असतात. 

सोनम कपूर काही दिवसांपूर्वी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असलेल्या एका नामांकित घडाळाच्या कंपनीच्या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. ज्यासाठी तिने Calvin Klein चा पिंक शेडचा फॉर्मल सूट वेअर केला होता. यामध्ये ती फार स्टायलिश दिसत होती. 

याच इव्हेंटमध्ये सोनमने Mark Bumgarner चा लाइट पिंक शेडचा ऑफ शोल्डर गाउन वेअर केला होता. यामध्ये ती एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत होती. 

सोनमप्रमाणेच दीपिकाही पिंक कलरबाबतचा क्रेझ लपवू शकली नाही. 71व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलपासून इतरही अनेक पब्लिक इव्हेंट्समध्ये तिला पिंक कलरच्या आउटफिट्मध्ये पाहण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये दीपिकाने ऑफ-शोल्डर पिंक कलरचा शॉर्ट टॉप वेअर केला होता. 

अनुष्काने आपल्या लग्नामध्ये जो लेहंगा परिधान केला होता तोही लाइट पिंक कलरचाच होता. लग्नानंतरही अनेक ठिकाणी अनुष्का पिंक शेडच्या आउटफिट्समध्ये दिसून आली होती. 

नव्या वर्षाच्या निमित्ताने ज्यावेळी सिडनीच्या पंतप्रधानांनी तिला इनव्हाइट केलं होतं. त्यावेळीही अनुष्का पिंक कलरच्या अनारकलीमध्ये दिसून आली होती. 

आलिया भट्टही या कलरसाठी क्रेझी असल्याचे पाहायला मिळाले. तीदेखील अनेकदा पिंक कलरच्या वेगवेगळ्या शेड्सच्या आउटफिट्समध्ये दिसून आली आहे. 

अलिया अनेकदा पिंक आउटफिट्समध्ये दिसून येते. असाच एक पिंक आउटफिटमधील फोटो आलिया इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यासाठी तिन 'वन पिंक डे' असं कॅप्शनही दिलं होतं. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीAlia Bhatअलिया भटDeepika Padukoneदीपिका पादुकोणAnushka Sharmaअनुष्का शर्माSonam Kapoorसोनम कपूर