शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोणचे 'हे' 5 ब्युटी ट्रेंड तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 17:19 IST

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादिकोण आणि बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंहच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असून अवघ्या काही तासांतच हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादिकोण आणि बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंहच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असून अवघ्या काही तासांतच हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. संपूर्ण बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्रिच्या नजरा मात्र दीपिकाच्या लीककडेच खिळल्या आहेत. प्रत्येकालाच जाणून घेण्याची इच्छा आहे की, ही बॉलिवूडची ब्युटी क्विन आपल्या लग्नामध्ये काय परिधान करणार आहे, ती मेकअप कसा असणार आहे? ती कोणते दागिने रिधान करणार आहे? यांसारख्या अनेक प्रश्नांची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला काही ब्युटी ट्रेन्ड्सबाबत सांगणार आहोत. जे दीपिका नेहमी कॅरी करताना दिसून येते. जाणून घेऊयात अशा दीपिकाच्या अशा काही ब्युटी लूक्सबाबत जे बॉलिवूडमध्ये अजूनही ट्रेन्ड करत आहेत. 

स्ट्रेट आणि वेट हेअर्स 

वेट हेअर म्हणजेच ओले केस हा ट्रेन्ड हॉलिवुड सेलिब्रिटींमध्ये फेवरेट ट्रेन्ड आहे. बॉलिवूडमध्ये हा ट्रेन्ड दीपिकाने यशस्वीपणे फॉलो केला. सिल्क पोनीटेलपासून मोकळ्या केसांपर्यंतच्या दीपिकाच्या लूक्सप्रमाणेच तिने स्ट्रेट आणि वेट हेअर्स लूकने सर्वांना घायाळ केलं आहे. 

बोल्ड लिप कलर 

बोल्ड लिपस्टिक कॅरी करणं प्रत्येकालाच जमत नाही. परंतु दीपिका वेळोवेळी हा लूक आत्मविश्वासाने कॅरी करताना दिसून आली आहे. मरसाला कर्लसपासून ते ब्राइट रेड कलरपर्यंत ती नेहम लिपस्टिक्सचे हे कलर्स वापरताना दिसते. 

दीपिकाची आंबाड्याची हेअरस्टाइल

दीपिका पादुकोणची सर्वात कॉमन हेअरस्टाइल म्हणजे तिची आंबाड्याची हेअरस्टाइल. तिला देखील ही हेअरस्टाइल फार आवडते. दीपिकाच्या या हेअरस्टाइलमध्येही अनेकदा नाविण्य दिसून येतं. 

आयशॅडो

दीपिका पादुकोण फक्त आपल्या लूक्ससाठीची नाही तर आपल्या मेकअपसाठीही ओळखली जाते. खासकरून ती आयशॅडोसोबत एक्सपिरिमेंट करताना दिसून येते. रेड स्मोकी आय लूक असो किंवा ग्रीन आयशॅडो. दीपिका प्रत्येकवेळी आयशॅडोबाबत नवीन ट्रेन्ड सेट करताना दिसून येते. 

लांब केस

ब्राइड-टू-बी दीपिका पादुकोनला लांब केस फार आवडतात. केस मोकळे सोडणं असो किंवा वन साइड हेअर स्टाइल करणं. दीपिका आपल्या केसांबाबत नेहमी एक्सप्रिमेंट करताना दिसून येते.  

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणbollywoodबॉलिवूडBeauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशन