घर सजवण्यासाठी महागडे शोपीस कशाला थोडी डोकॅलिटी लावून घरातल्याच वस्तूंनी घर सजवा!
By Admin | Updated: May 6, 2017 17:51 IST2017-05-06T17:51:54+5:302017-05-06T17:51:54+5:30
घरातील छोट्या-छोट्या वस्तूंना जर घरगुती वस्तूंनीच सजवलं तर खूप काही क्रिएटिव्ह करता येतं. आणि छोट्या गोष्टींमधील मोठ्या क्रिएटिव्हिटीचा आनंद घेता येतो.

घर सजवण्यासाठी महागडे शोपीस कशाला थोडी डोकॅलिटी लावून घरातल्याच वस्तूंनी घर सजवा!
सारिका पूरकर-गुजराथी
घरातील छोट्या-छोट्या वस्तूंना जर घरगुती वस्तूंनीच सजवलं तर खूप काही क्रिएटिव्ह करता येतं. उगाचच किचकट कलाप्रकारांना हाताळण्यापेक्षा, महागडी शोपीस आणण्यापेक्ष या छोट्या गोष्टींमधील मोठ्या क्रिएटिव्हिटीचा आनंद घेता येतो.