डेव्हिड बॅकहॅम व्हेरी सेक्सी मॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:58 IST2016-01-16T01:13:47+5:302016-02-07T05:58:27+5:30
अनेक वर्षे फुटबॉल चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्या डेव्हिड बे...

डेव्हिड बॅकहॅम व्हेरी सेक्सी मॅन
मॅगझीनने बेकहॅमची निवड करण्या मागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, तो केवळ ग्रेट खेळाडूच नाही तर एक उत्तम पिता आणि पती आहे.
ज्यापद्धतीने तो कुटुंब सांभाळतो त्याची प्रशंसा केली पाहिजे. एवढा मोठा स्टार असूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. त्याचे सार्वजनिक जीवनही वादांपासून दूर आहे. मुलांशी त्याचे नाते आणि पत्नी व्हिक्टोरियाला असणारा खंबीर पाठिंबा असे आदर्श पुरुषांतील सवरेत्तम गुण त्यांच्यामध्ये आहेत.