मालिकेतील बहूचा बोल्ड अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:24 IST2016-06-11T09:54:22+5:302016-06-11T15:24:22+5:30
झी टीव्हीवरील मालिका जमाई राजा या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी निया शर्माचा बोल्ड अवतार नुकताच पार पडलेल्या गोल्ड अॅवॉर्ड सोहळ्यात पाहायला मिळाला.

मालिकेतील बहूचा बोल्ड अवतार
झ टीव्हीवरील मालिका जमाई राजा या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी निया शर्माचा बोल्ड अवतार नुकताच पार पडलेल्या गोल्ड अॅवॉर्ड सोहळ्यात पाहायला मिळाला.
मेटालिका काफ्टन स्टाईलचा गाऊन तिने परिधान केला होता. त्यात ती एवढी बोल्ड दिसत होती की, रेड कार्पेटवर चालताना तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. नेहमी बहूच्या रुपात आपल्याला दिसणारी या अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.