डॅनी बॉयल नर्व्हसट्रेनस्पॉटिंग चित्रपटाचा दिग्दर्शक डॅनी बॉयल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:21 IST2016-01-16T01:17:07+5:302016-02-06T11:21:13+5:30
डॅनी बॉयल नर्व्हस ट्रेनस्पॉटिंग चित्रपटाचा दिग्दर्शक डॅनी बॉयल सध्या नर्व्हस फील करीत असल्याचे स...

डॅनी बॉयल नर्व्हसट्रेनस्पॉटिंग चित्रपटाचा दिग्दर्शक डॅनी बॉयल...
ड नी बॉयल नर्व्हस
ट्रेनस्पॉटिंग चित्रपटाचा दिग्दर्शक डॅनी बॉयल सध्या नर्व्हस फील करीत असल्याचे समजते. वीस वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या चित्रपटाबद्दल आता तो चिंताग्रस्त असल्याचे त्यानेच सांगितले आहे. पहिल्या भागातील सर्व कलाकार दुसर्या भागातही असल्याने तो नर्व्हस आहे. एखादी गोष्ट चुकीची घडली, तर प्रेक्षक आपल्यावर नाराज होतात. ते आपल्याला नावे ठेवायलाही कमी करणार नाहीत. संभाव्य धोक्यांची माहिती असताना चूक करणे गैर वाटते. त्यामुळे थोडं नर्व्हस फील होत आहे. प्रेक्षकांना एखादा सभ्य मांडणीचा चित्रपट पाहायला आवडते, मात्र ट्रेनस्पॉटिंगबद्दल आता माझ्या मनात चिंतेची भावना असल्याचे डॅनी बॉयलने म्हटले आहे.