डकोटाला पुरुष घाबरतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 04:12 IST2016-03-01T11:12:31+5:302016-03-01T04:12:31+5:30
हॉलीवुड अभिनेत्री डकोटा जॉनसनचे म्हणणे आहे की, २०१५ या वर्षाची सर्वात रोमॅँटिक ड्रामा फिल्म ‘फिफ्टी शेड्स आॅफ ग्रे’च्या रिलीजनंतर पुरूष तिच्याशी डेटिंग करताना घाबरतात.

डकोटाला पुरुष घाबरतात
ह लीवुड अभिनेत्री डकोटा जॉनसनचे म्हणणे आहे की, २०१५ या वर्षाची सर्वात रोमॅँटिक ड्रामा फिल्म ‘फिफ्टी शेड्स आॅफ ग्रे’च्या रिलीजनंतर पुरूष तिच्याशी डेटिंग करताना घाबरतात. डकोटाचे गेल्यावर्षी रॉक बॅँड ‘ड्राउनर्स’चा प्रमुख गायक मॅट हिटसोबत ब्रेक अप झाल्यानंतर तिच्या कोणासोबतच नाव जोडले गेले नाही. तिच्या मते ‘फिफ्टी शेड्स आॅफ ग्रे’ या चित्रपटात तीने दिलेल्या बोल्ड दृश्यांचा तिच्या व्यक्तीगत आयुष्यावर परिणाम झाला असावा. त्यामुळेच एकही पुरूष तिच्याशी डेटिंग करण्यास उत्सुक नाही.
![डकोटा]()