साय नवा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:43 IST2016-01-16T01:14:59+5:302016-02-07T10:43:37+5:30

गंगनम स्टाईल माहीत नसणारा व्यक्ती म्युझिक विश्‍वात विरळाच म्हणावा लागेल. 

Cy | साय नवा जलवा

साय नवा जलवा

गनम स्टाईल माहीत नसणारा व्यक्ती म्युझिक विश्‍वात विरळाच म्हणावा लागेल.

या गाण्यामुळे साऊथ कोरियन सिंगर साय रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. २0१२ मध्ये रिलीज झालेल्या या गाण्याने इतिहास घडवला.

यू-ट्यूबवर या गाण्याचा व्हिडिओ जगभरात २.४ अब्जपेक्षा जास्त वेळा बघण्यात आला. यू-ट्यूबच्या इतिहासातील हा ऑल टाईम हिट व्हिडिओ ठरला. मात्र त्यानंतर आलेली जंटलमॅन आणि हँगओवर ही सायची गाणी तितकीशी चालली नाहीत. 

गंगनम या गाण्याच्या यशाला तीन वर्षांचा कालखंड लोटला आहे. त्यानंतर ३७ वर्षीय साय आपला पहिला अल्बम घेऊन ​आला आहे. १ डिसेंबरला हा अल्बम रिलीज
झाला.

Web Title: Cy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.