कर्टनी प्रेग्नंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 08:13 IST2016-03-16T10:30:41+5:302016-03-16T08:13:58+5:30
रिअॅलिटी टीव्ही स्टार कर्टनी करदाशिया प्रेगनेंट असल्याची चर्चा आहे. तिच्या मुलांचा बाप दूसरा-तिसरा कोणी नसून पॉप स्टार जस्टिन बीबरचे असल्याचे बोलले जात आहे.

कर्टनी प्रेग्नंट
र अॅलिटी टीव्ही स्टार कर्टनी करदाशिया प्रेगनेंट असल्याची चर्चा आहे. तिच्या मुलांचा बाप दूसरा-तिसरा कोणी नसून पॉप स्टार जस्टिन बीबरचे असल्याचे बोलले जात आहे. कर्टनीला तीन मुले असून, ती आता चौथ्या मुलाला जन्म देणार आहे. याबाबत तिने मित्रांकडे खुलासा केला की, या मुलाचा बाप बीबर आहे. कर्टनीचे बॉयफ्रेंड स्कॉट डिसीक याच्याशी असलेले संबंध संपुष्टात आल्यानंतर ती बीबरच्या प्रेमात पडली होती. यावरून मीडियात देखील चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र यासर्व प्रकारात बीबरकडून अद्यापपर्यंत एकही प्रतिक्रिया आली नाही.