कम्फर्टेबल कपडेच आवडतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:38 IST2016-01-16T01:09:31+5:302016-02-05T08:38:28+5:30
'काहीही हा श्री' हा डायलॉग म्हणत तिच्या भूमिकेपेक्षा याच डायलॉगसाठी प्रसिद्ध असणारी जान्हवी म्हणजेच...
.jpg)
कम्फर्टेबल कपडेच आवडतात
' ;काहीही हा श्री' हा डायलॉग म्हणत तिच्या भूमिकेपेक्षा याच डायलॉगसाठी प्रसिद्ध असणारी जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान फॅशन स्टाइल सांगते, की मला जास्त कन्र्फटेबल कपडे जास्त आवडतात. तसेच ज्या ठिकाणी शुटिंगसाठी किंवा फिरण्यासाठी जाईन त्याच ठिकाणाची खासियत असणारे कपडे पेहराव करायला मला जास्त आवडतात. जसे की, शिमला, कुलु, मनालीला गेले तर तेथील वुलनचे कपडे, राजस्थानला असेल तर त्यांचा घागरा वगैरे अशा प्रकारचे कपड्यांची निवड प्रथम करते. नॉर्मल म्हणाल, तर जीन्स व टी शर्ट हा फॅशन फंडा आहे. त्याचबरोबर सोशल वेबसाइटवर पाहता, माझे फॅन्सला मी विविध स्टायलीश असणार्या हेअरबॅडमध्ये जास्त आवडलेली दिसते. कारण त्याबाबतीत वेगवेगळ्या कमेंट वाचायला मिळतात.