कॉलनी दाम्पत्याने कुत्रा घेतला दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:44 IST2016-01-16T01:15:23+5:302016-02-13T03:44:44+5:30
कॉलनी दाम्पत्याने कुत्रा घेतला दत्तक अभिनेता जॉर्ज कॉलनी आणि त्याची पत्नी एमल यांनी ४ वर्षांचा कुत्रा दत्तक घेतला आहे. मिली असे त्याचे नाव आहे.

कॉलनी दाम्पत्याने कुत्रा घेतला दत्तक
अ िनेता जॉर्ज कॉलनी आणि त्याची पत्नी एमल यांनी ४ वर्षांचा कुत्रा दत्तक घेतला आहे. मिली असे त्याचे नाव आहे. एका स्वयंसेवी संघटनेने या कुत्र्याला कॅलिफोर्नियातील एका दुर्घटनेतून वाचवले होते. मिलीला दत्तक घेतल्याबद्दल स्वयंसेवी संघटनेने कॉलनी दाम्पत्याचे आभार मानले आहेत. कॉलनी कुटुंबियांना कुत्रा पाळायचा होताच. त्यासाठी शोध सुरू असताना पेटफाईंडरवर त्यांना मिलीचा फोटो दिसला व त्यांनी लगेच त्याला दत्तक घेण्याचा निर्णयही घेऊन टाकला.