मुख्यमंत्रींची पत्नी अमृता फडणवीसचा न्यूयॉर्कमध्ये रॅम्प वॉक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 15:54 IST2016-09-14T10:24:10+5:302016-09-14T15:54:10+5:30
गरीब मजूरांनी बनवलेली हँडलूम वस्त्रे परिधान करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ........
.jpg)
मुख्यमंत्रींची पत्नी अमृता फडणवीसचा न्यूयॉर्कमध्ये रॅम्प वॉक !
भारतीय हँडलूमच्या प्रमोशनसाठी आणि ‘एज्युकेट द चाईल्ड’ या सामाजिक कायार्साठी त्यांनी या फॅशन शोमधे सहभाग घेतला. मुलींच्या शिक्षणाविषयी जागृती करण्यासाठी अमृता फडणवीस यांनी उचललेले महत्वाचे पाऊल आहे. पुणे येथील चासा फॅशन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी हे शेतकरी, कामगार यासारख्या गरीब पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत. त्यांनी तयार केलेली हँडलूम वस्त्रे परिधान करुन अमृता फडणवीस रॅम्पवर उतरल्या होत्या.