चार्ली जॉम्बीला घाबरते
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 15:01 IST2016-03-29T22:01:51+5:302016-03-29T15:01:51+5:30
गायिका चार्ली एक्ससीएक्स जॉम्बीजला प्रचंड घाबरते. चार्लीने भविष्यात जॉम्बीसोबत सामना झाल्यास त्यापासून कसे संरक्षण करावे, याची योजना देखील आखली आहे.

चार्ली जॉम्बीला घाबरते
ग यिका चार्ली एक्ससीएक्स जॉम्बीजला प्रचंड घाबरते. चार्लीने भविष्यात जॉम्बीसोबत सामना झाल्यास त्यापासून कसे संरक्षण करावे, याची योजना देखील आखली आहे. तिच्या मते, जर मी दूसºया मजल्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत असेल तर, मी लगेचच पायºयांनी खाली उतरेल. तसेच माझ्या कारमध्ये बसुन बाहेर निघुन जाईल. यावेळी माझ्या कारमध्ये पुरेसे पेट्रोल आहे का हे मी अगोदरच सुनिश्चित करेल. तसेच जॉम्बीच्या रक्ताने सक्रंमित होवू नये, यासाठी संपुर्ण चेहरा कपड्याने झाकुन घेईल.