कृष्णकुमारचे खलीला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 10:35 IST2016-03-01T17:35:54+5:302016-03-01T10:35:54+5:30
कृष्णकुमारने खलीवर फेक रेसलिंगचा आरोप केला आहे

कृष्णकुमारचे खलीला आव्हान
अ ीकडे विदेशी रेसलरच्या धुलाईदरम्यान गंभीर जखमी झालेला रेसलर दी गे्रट खली दोन दिवस हॉस्पीटलमध्ये राहिल्यानंतर पुन्हा पतरला आणि परताच त्याच विदेशी रेसलरला धूळ चारून मोकळा झाला. पण रेसलर कृष्ण कुमार याच्या कदाचित हे पचनी पडलेले नाही. कृष्णकुमारने खलीवर फेक रेसलिंगचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर दम असेल तर माझ्यासोबत खेळ म्हणून, खलीला आव्हानही दिले आहे. फेक रेसलिंग करण्यापेक्षा खलीने माघ्याशी लढावे. देशाला मूर्ख बनवले खलीने बंद करावे. मी त्याला चॅलेंज करतो, असे कृष्णकुमार म्हणाला.
![]()