आनंदात होळी साजरी करण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 21:09 IST2016-03-19T04:09:36+5:302016-03-18T21:09:36+5:30
होळीच्या सणात खेळल्या जाणाºया रंगामुळे त्वचा खराब होण्याचे आपण अनेकदा ऐकलेले व अनुभवलेले आहे.

आनंदात होळी साजरी करण्यासाठी
ंगामुळे चेहरा खराब झाल्याने आपण कशाला रंग खेळला असेल,असेही कधी - कधी वाटते . या सर्वापासून आपल्याला मुक्ती मिळावी. व होळीच्या रंगही खेळावा, पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. याकरिता त्याच्या काही या खास टिप्स.
१. होळी खेळण्याच्या अगोदरच आपल्या चेहºयावर स्क्रीम किंवा वॉसलीन लावावी. त्यामुळे आपल्या चेहºयाला इतरांनी लावलेल्या रंगाचा कोणताही साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही.
२. आपली नखे ही सुरक्षीत ठेवण्यासाठी त्यांना पॉलिश लावावी. व त्याच्यावरही पुन्हा स्क्रीम व वॅसलीन लावावी.
३. होळीचा रंग हा केसांमध्ये गेला तर तो काढणे खूप अवघड असते. याकरिता केसांना जादा तेल लावून बांधून घ्यावे. यामुळे केसांचा रंग काढणे सोपे होते.
४. होळीमध्ये सर्वच शरीरावर कुणीही रंग टाकीत असतात. त्याचा आपल्याला रंग खेळतांना आनंदही वाटतो. परंतू,तोच रंग नंतरला निघत नाही. अनेकदा त्याच्याकरिता उपचारही घ्यावे लागतात. याकरिता रंग खेळण्याच्या अगोदरच आपल्या संपूर्ण शरीराला तेलाची मालीश करुन घ्यावी. यामुळे रंग धुतांना समस्या निर्माण होत नाही.
५. होळीचा रंग खेळतांना कधीही जाड कपडे न परिधान करता, पतले असणारे कपडे परिधान करावे. त्यामुळे ते लवकर वाळतात.