केटलिन जेनर आकर्षक व्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 04:10 IST2016-03-04T11:10:51+5:302016-03-04T04:10:51+5:30
अमेरिकेची सुप्रसिद्ध पत्रकार, लेखिका आणि टीव्ही स्टार बारबरा वाल्टर्सने टीव्ही स्टार केटलिन जेनरला २०१५ ची सर्वाधिक आकर्षक व्यक्ती म्हणून घोषित केले आहे.

केटलिन जेनर आकर्षक व्यक्ती
अ ेरिकेची सुप्रसिद्ध पत्रकार, लेखिका आणि टीव्ही स्टार बारबरा वाल्टर्सने टीव्ही स्टार केटलिन जेनरला २०१५ ची सर्वाधिक आकर्षक व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. या अगोदर हा सन्मान एमी शूमर, बॅ्रडली कूपर आणि डोना करन यांना दिला गेला आहे. एकेकाळचा एथलिट म्हणून लौकीक असलेल्या ब्रूस जेनरने लिंग परिवर्तन करून केटलिन जेनर असे नाव धारण केले आहे. यावेळी वाल्टर्सने सांगितले की, ज्या व्यक्तीचे आम्ही या सन्मानासाठी नाव निश्चित केले आहे, त्या ब्रुस जेनरने १९७६ च्या आॅलम्पिकमध्ये पदक पटाकवले आहे.
![केटलिन जेनर]()