कॅथरीन जोन्सची रोमॅँण्टिक वॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:45 IST2016-04-02T04:45:34+5:302016-04-01T21:45:34+5:30
अॅक्ट्रेस कॅथरीन जीटा जोन्स पती मायकल डगलससोबत रोमॅँण्टिक वॉकवर बघावयास मिळाली. हे तेच ठिकाण होते, जिथे १६ वर्षांपूर्वी मायकल डगलसने जीटा जोन्सला प्रपोज केले होते.

कॅथरीन जोन्सची रोमॅँण्टिक वॉक
अ ॅक्ट्रेस कॅथरीन जीटा जोन्स पती मायकल डगलससोबत रोमॅँण्टिक वॉकवर बघावयास मिळाली. हे तेच ठिकाण होते, जिथे १६ वर्षांपूर्वी मायकल डगलसने जीटा जोन्सला प्रपोज केले होते. जोन्सने ही बाब स्वत: इस्टाग्रामवर त्याच्या फॅन्ससोबत शेअर केली आहे. पीपल डॉट कॉमनुसार जोन्सने लिहले की, १६ वर्षापूर्वी याच ठिकाणी मी कॅथरीनला प्रपोज केले होते. यावेळी जोन्सने एक फोटो शेअर केला असून, बॅकग्राउंडमध्ये रॉकी माउंटेन दिसत आहे.