मायलीवर मांजरीचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 15:50 IST2016-04-07T22:50:07+5:302016-04-07T15:50:07+5:30
गायिका मायली सायरस एका मांजरीच्या हल्ल्यात जखमी झाली असून, तिच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्या आहेत.
.jpg)
मायलीवर मांजरीचा हल्ला
ग यिका मायली सायरस एका मांजरीच्या हल्ल्यात जखमी झाली असून, तिच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्या आहेत. सद्यस्थितीत मायलीकडे हार्लेम, शांति ओम बीबी, किकी आणि लिलो नावाच्या चार मांजरी आहेत. त्यातील एका चिडलेल्या मांजरीने मालीवर हल्ला करून जखमी केले. मायलीने याचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र नेमक्या कोणत्या मांजरीने हल्ला केला हे अद्यापपर्यंत समजले नाही.