कॅमेरॉन प्रेंगनेंट ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 16:56 IST2016-04-19T11:26:12+5:302016-04-19T16:56:12+5:30
अभिनेत्री कॅमेरॉन डियाज एका फोटोमध्ये परिधान केलेल्या कोटच्या साहय्याने पोट झाकण्याचे प्रयत्न करीत आहे. यावरून अंदाज लावला जात आहे की, ती गर्भवती आहे.

कॅमेरॉन प्रेंगनेंट ?
अ िनेत्री कॅमेरॉन डियाज एका फोटोमध्ये परिधान केलेल्या कोटच्या साहय्याने पोट झाकण्याचे प्रयत्न करीत आहे. यावरून अंदाज लावला जात आहे की, ती गर्भवती आहे. वेबसाइटच्या सुत्रानुसार कॅमेरॉन आणि बेंजी मॅड्डेन एक वर्षापेक्षा अधिक काळापूर्वी विवाहबंधनात अडकले होते. निळ्या रंगाचा कोट ती पोटावर सावरताना फोटोत दिसत आहे. मात्र ती पोट झाकण्याचा प्रयत्न करीत आहे की, कोट घालत आहे हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.