ब्रिटनीचे हॉट फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 03:35 IST
पॉपस्टार ब्रिटनी स्पीयर्सने नुकतेच एका मॅग्जीनसाठी हॉट फोटोशूट केले आहे. यावेळीे तिने अतिशय कामुक पोज दिल्या आहेत.
ब्रिटनीचे हॉट फोटोशूट
पॉपस्टार ब्रिटनी स्पीयर्सने नुकतेच एका मॅग्जीनसाठी हॉट फोटोशूट केले आहे. यावेळीे तिने अतिशय कामुक पोज दिल्या आहेत. ब्रिटनी बलात्कार संकटकालीन केंद्राच्या प्रमुखांसमवेत सध्या काम करीत आहे. ब्रिटनी सांगते की, कार्यालयात काम करणाºया महिलांना नेहमीच बलात्कारासारखा घटनांना बळी पडावे लागत आहे. अशा महिलांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणे हे मी माझे भाग्यच समझते. सध्या लास वेगासमध्ये अशा महिलांच्या सुरक्षिततेसाठी मी काम करीत आहे. ब्रिटनी नेहमीच तिच्या करीअर आणि सामाजिक कार्यात अग्रेसर राहिली आहे.