धाडसी निर्णय घेणारी सौंदर्यवती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:08 IST2016-01-16T01:15:24+5:302016-02-13T04:08:31+5:30
धाडसी निर्णय घेणारी सौंदर्यवती हॉलिवूडचे देखणे सुपरस्टार जोडपे म्हणजे ब्रॅड पिट व अँँजेलिना जोली. एकमेकांवर अतिशय प्रेम करणार्या या युगुलाचे निर्णयही चर्चेत राहणारे आहेत.

धाडसी निर्णय घेणारी सौंदर्यवती
ह लिवूडचे देखणे सुपरस्टार जोडपे म्हणजे ब्रॅड पिट व अँँजेलिना जोली. एकमेकांवर अतिशय प्रेम करणार्या या युगुलाचे निर्णयही चर्चेत राहणारे आहेत. देखण्या अँँजेलिनाला दोन वर्षांपूर्वी स्तनाचा कॅन्सर असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिने शस्त्रक्रिया करण्यापेक्षा स्तन कापून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्त्रीत्वाचे आणि सौंदर्याचे प्रतीक असणारी एक बाब आपण गमावत असल्याचे तिला माहीत होते. तिचा पती ब्रॅड पिट हाही तिच्या मताशी ठाम होता. याप्रसंगी तो अँजेलिनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. 'माझा पती माझ्यासोबत होता; त्यामुळे मला कशाचीही फिकीर नव्हती,' असे ती म्हणाली.
स्तनाचा कॅन्सर असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने गर्भाशय काढून टाकण्याचाही निर्णय घेतला.
न घाबरता आपल्या निर्णयावर ती ठाम राहिली. ब्रॅड पिटचाही पाठिंबा मिळाला.
स्तनाचा कॅन्सर असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने गर्भाशय काढून टाकण्याचाही निर्णय घेतला.
न घाबरता आपल्या निर्णयावर ती ठाम राहिली. ब्रॅड पिटचाही पाठिंबा मिळाला.