अॅँजेलिना करणार ब्रॅडची डिएनए टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 21:17 IST2016-04-09T04:17:19+5:302016-04-08T21:17:19+5:30
हॉलीवुड अॅक्ट्रेस अॅँजेलिना जॉली आणि ब्रॅड पिट यांच्यात सध्या आलबेल नसल्याचे दिसत आहे. सुत्रानुसार अॅँजेलिनाची पती ब्रॅड पिटची डीएनए टेस्ट करण्याची इच्छा आहे.

अॅँजेलिना करणार ब्रॅडची डिएनए टेस्ट
ह लीवुड अॅक्ट्रेस अॅँजेलिना जॉली आणि ब्रॅड पिट यांच्यात सध्या आलबेल नसल्याचे दिसत आहे. सुत्रानुसार अॅँजेलिनाची पती ब्रॅड पिटची डीएनए टेस्ट करण्याची इच्छा आहे. अॅँजेलिनाचे म्हणणे आहे की, ब्रॅडला हे सिद्ध करावे लागेल की तो अभिनेत्री मेलिसा एदरिज हिच्या मुलाचा वडिल नाही. एदरिजने नुकतेच एका टॉक शोमध्ये ‘मुलासाठी पिटला स्पर्म डोनेट करण्याची मागणी केली होती’ असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळेच अॅँजेलिना या विषय समाप्त करण्यासाठी डिएनए टेस्टची मागणी करीत आहे. कारण अॅँजेलिनाला शंका आहे की, एदरिजच्या मुलाचा बाप ब्रॅडच आहे.