पाकिस्तानी मॉडेलचा बोल्ड फोटोशूट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 14:06 IST2016-06-26T08:36:28+5:302016-06-26T14:06:28+5:30
२०१३ ची मिस पाकिस्तान वर्ल्ड शानजे हयात सध्या आपल्या हॉट आणि सिजलिंग फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे.

पाकिस्तानी मॉडेलचा बोल्ड फोटोशूट व्हायरल
२ १३ ची मिस पाकिस्तान वर्ल्ड शानजे हयात सध्या आपल्या हॉट आणि सिजलिंग फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. खूपच सुंदर हयात नेहमीच बोल्ड फोटोंमध्ये दिसत असते.
ही मॉडल शानजे हयात पाकिस्तानी ब्यूटी क्वीनच्या नावाने ओळखली जाते. आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसमुळे ती नेहमी चर्चेत असते. ती नेहमी बिकीनी आणि शॉर्ट ड्रेसेसचे फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करीत असते.
![]()