सन्मयला मोठे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:59 IST2016-01-16T01:17:45+5:302016-02-06T11:59:15+5:30
गुगलचा केवळ एका मिनीटासाठी मालक झालेला सन्मय वेदलाल गुगलकडून मोठे बक्षीस मिळणार...

सन्मयला मोठे बक्षीस
क वळ एका मिनिटासाठी गुगल डॉट कॉमचा मालक झालेल्या सन्मय वेदलला गुगलच्या वतीने मोठे बक्षीस देण्यात येणार आहे. 29 सप्टेंबरला गुगलच्याच एका संकेतस्थळावर गुगल डॉट कॉम हे डोमेन नेम विक्रीसाठी उपलब्ध होते. मूळचा भारतीय वंशाचा असणाºया सन्मयने हे डोमेन नेम खरेदी केले होते. सन्मयने आता आपल्याला बक्षीसरूपाने मिळालेली रक्कम भारतात शिक्षण क्षेत्रात काम करणाºया एका संस्थेला देण्याचे ठरवले आहे. त्याचा हा सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन गुगलनेही त्याच्या बक्षिसाची रक्कम दुपटीने वाढवली आहे.